" राडा " म्हणजे हैदोस, मारामारी, तुफानी गोंधळ, थैमान, तोडफोड, कोणालाही न जुमानणे..........माझे मनही मला जुमानत नाही वाट्टेल तसे वाट्टेल ते विचार, वाट्टेल त्या वेळी करते. मन कधी 'हाताची घडी, तोंडावर बोट' असे गप्प बसलेले मला आठवतच नाही.
म्हणून हे नाव माझ्या ब्लॉगला. जे वाटते....चांगले, वाईट, जे मनाला भावते, दुखीः करते, जे अनुभव येतात त्याबद्दल मनाच्या प्रतिक्रिया, संवेदना हे सार-सार तसेच्या तसे लिहिण्याचा हा प्रयत्न !
- राजन महाजन प्रारंभ

prayatna saathi subheccha :)
ReplyDelete